मानवी मनाची घालमेल वाढवणारा कथासंग्रह – उलघाल

‘उलघाल ‘ हा कथासंग्रह नुकताच साहित्याक्षर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. प्रा . यशवंत माळी लिखित असलेला हा कथासंग्रह अत्यंत देखण्या स्वरूपात बाजारात उपलब्ध झालेला आहे. मुखपृष्ठ हे कथासंग्रहाचे शिर्षक असलेल्या ‘उलघाल ‘ या कथेवर सरदार जाधव यांनी रेखाटले आहे . मुखपृष्ठ हे घडीचे आहे. त्यातील मुखपृष्ठाच्या घडीवर प्रा . यशवंत माळी यांची आजवरची प्रकाशित ग्रंथसंपदा नमूद केलेली आहे तर मलपृष्ठाच्या घडीवर त्यांची आगामी प्रकाशित होणारी साहित्य संपदा नमूद केलेली आहे. मलपृष्ठावर वसंत केशव पाटील यांनी या कथासंग्रहाची पाठराखण केली आहे .
प्रा . यशवंत माळी यांनी हा कथासंग्रह त्यांच्या सर्व कथांचे पहिले वाचक व सहृदय मित्र असणाऱ्या कै . रामचंद्र कोरे (गुरुजी ) यांना अर्पण केलेला आहे . या कथा संग्रहात एकूण सोळा कथा आहेत .
या कथासंग्रहाच्या निमित्ताने व्यक्त केलेल्या मनोगतामध्ये प्रा . यशवंत माळी यांनी त्यांची बालपणापासूनची जडण घडण व्यक्त केलेली आहे . ही जडणघडण वाचकाच्या हृदयाला स्पर्श करून जाते .
या कथासंग्रहातील पहिलीच कथा ही कथासंग्रहाचे शिर्षककथा ‘ उलघाल ‘ ही आहे. ‘ ‘उलघाल ‘या शब्दाचा अर्थ अस्वस्थता , बैचेन, असमाधान तसेच ताप, तहान, भूक, पित्त आणि मृत्यू समय इत्यादी वेळी होणारी शरीर मनाची स्थिती होय . माणसाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग घटना घडत असतात ज्या प्रसंगात माणसाच्या मनाची उलघाल होत असते . हे प्रसंग अथवा घटना पचवता आल्या तर माणूस कणखर बनतो परंतु पचवता नाही आल्या तर माणूस आत्महत्येसारखे आत्मघातकी पाऊल उचलतो . मानवी मनाची ही अवस्था माणसाच्या भावनिक संघर्षाची असते . हा भावनिक संघर्ष वयाच्या प्रत्येक टप्प्यावर . चालू असतो . या कथा संग्रहात मनाची उलघाल व्यक्त करणारी सर्व वयाची पात्रे भेटतात . यु के जीत शिकणाऱ्या स्पृहा ही या कथा संग्रहातील सर्वात लहान वयाचे तर स्वतः च्या पेन्शनवरही स्वतःचा हक्क नसणारे पापामास्तर हे सर्वात वृद्ध पात्र या कथा संग्रहात येते . या सर्व पात्रांच्या मनाची उलघाल ही नेमक्या प्रसंगातून मनोव्यापाराच्या चित्रणातून स्पष्ट होते . या कथासंग्रहातील प्रत्येक कथेतील पात्रांमध्ये पात्रांच्या वर्तनाचा गुंता वाचकाला अंतर्मूख करतो . .
‘उलघाल ‘ कथेतील अबोली आणि मनजीत तारुण्यावस्थेत अनुभवायला येणाऱ्या प्रेमाच्या उलघालीने अस्वस्थ असतात . ‘नैतिकतेच्या मर्यादा न ओलांडता काळजी घेणं ‘ ही प्रेमाची परिभाषा शिकवणारी ही कथा आहे . ‘ न सुटलेले कोडे ‘ या कथेत माया इनामदार या तरुण मुलीच्या मनाची उलघाल आहे . ही उलघाल क्रूर नियतीने दु :खातच रमून स्थिर उभे रहायला शिकवणारी आहे . एकीकडे नैतीक अनैतिकतेचा सोस या कथेत फोल ठरतो तर दुसरीकडे मायाच्या वर्तमान जीवनाची अवस्था भविष्य उद्धवस्त करत जाणारी वास्तविकता वाचकाच्या मनाची उलघाल वाढवते . तर ‘थायलंडची तूळस ‘ या कथेतील ‘किमी ‘ हे पात्र लेखकावर मनस्वी प्रेम करणारं आहे . किमीच्या मनातील प्रेमाची पूर्तता करणारं लेखकाचं व्यक्तीमत्व तिच्या मनाची उलघाल वाढवतं .या प्रेमाला भाषा आणि प्रांताच्या मर्यादा भेदू शकत नाही . एक सात्वीक प्रेम व्यक्त करणारी ही कथा आहे.
‘पंचमवेद ‘ही कथा शाळेतल्या शिक्षीकेच्या स्पृहा प्रती असणाऱ्या निर्भेळ प्रेमाची आहे . श्रीमंतीच्या थाटात वावरणारा स्पृहाच्या बापाच्या मनाचा अहंकार गळून लेकीप्रती संवेदना जागृत करण्यात अश्विनी मॅडम यशस्वी होतात . नियतीच्या क्रूरतेचे आणि मानवाच्या प्रवाह पतितेचे बळी ठरलेले पात्र स्पृहा हे वाचकाच्या मनात घर करून जाते . ‘इच्छामरण ‘ ही कथा माणसाच्या अंगात धडाडी असली तरी शरीरभोग वाटयाला आलेले दुःख माणूस मुकाट्याने सोसत असतो . नव्हे त्याला ते सोसणच भाग असतं . पण परिस्थिती पुढे आयुष्यभर कणभरही मान न तुकवणाऱ्या साहेबरावांना ब्लडकॅन्सरने त्यांच्या जीवनाचा केलेला पराभव मान्य होत नाही . मनाच्या उलघालीचा शेवट ते स्वतः ला इच्छामरणाच्या हवाली करून करतात . .
‘ दिशाहीन ‘ ही कथा वाचकाच्या अंतर्मनाची घालमेल वाढवते . या कथेतील अविनाश हा विद्यार्थी गोसावी मास्तरांच्या अंगावर पेट्रोलची बाटली फोडून काडी फेकतो . त्यात ते भाजतात . असह्य वेदनेच्या थारोळ्यात तडफडत असणा-या गोसावी मास्तरांना अविनाश जेव्हा पाहतो तेव्हा गोसावा मास्तर भाजलेल्या मांसाच्या गोळ्याचा अवस्थेत दिसतात . ते पाहून त्याला चर्रर्र होतं .गोसावी मास्तरांची पत्नी ‘ पेट्रोल टाकून शर्टाला काडी लावणारा विद्यार्थी होता हे पोलिसांना का सांगत नाही ? ‘ असे विचारत असते . तेव्हा गोसावी मास्तरांच्या उत्तराने अविनाश पश्चातापाच्या खोल गर्तेत हरवतो आणि त्याच्या मनाची उलघाल लौकीक अर्थाने त्याला दिशाहीन बनवते . ‘ स्थलांतर ‘ या कथेतील करकोचाच्या मृत्यूने स्वतःच्या नशीबावर चडफडणारी मादी एकटीच स्थलांतराला सिदध होते . हे तिच एकटेपण नकोसं असलं तरी कधी कधी माणूस नशीबा पुढं हतबल होतो आणि पुन्हा उभा राहतो याच ते प्रतिक आहे . ‘निर्णय ‘ या कथेतील माधवराव आणि प्रमिला हे समाजातील सर्वत्र दिसणारे सर्व समावेशक पात्र आहेत . मूल होत नाही म्हणून माधवराव दुसर्या लग्नाचा घाट घालतात तेव्हा नसणार्या चुकीची शिक्षा भोगण्यापेक्षा कधीही घराबाहेर न पडलेली प्रमिला माधवरावाला कायमचं सोडून जाण्याचा निर्णय घेते . हा निर्णय तिचा करारीपणा अधोरेखित करतो . या निर्णयानं तिच्या मनाची उलघाल थांबते .
या कथासंग्रहातील पात्रे रोजच्या जगण्यातील असली तरी इरसाल ,बेरकी , नियती – अनियतीच्या कचाट्यात न अडकता स्वतः चा मार्ग शोधणारी आहेत . कथेतील घटना व त्यानुसार आलेली पात्रे कथेची आशयघनता दाट करतात . सरळ साधे संवाद वाचकाच्या काळजाला भिडतात त्यामुळे या कथा अधिक प्रवाही ठरतात. ‘निर्णय ‘ , इच्छा मरण या कथांमधून विलक्षणतेचा अवलंब दिसून येतो . आशय दृष्ट्या मध्यमवर्गीय संस्कारास ‘उलघाल ‘ ,’निर्णय ‘, ‘ थायलंडची तुळस ‘ , ‘ पंचमवेद ‘ , ‘ सावली ‘ ‘ सत्कार ‘ .या कथा अपवाद ठरून या कथा मानवी जीवनाच्या शाश्वत मूल्यांकडे प्रवास करतात . या कथासंग्रहातील कथांमध्ये भोवतालच्या वास्तवात पात्रांनी धारण केलेले मुखवटे गळून पडतात आणि वाचक स्वतः च मानवी मनाच्या उलघाल या अवस्थेत हरवतो . या कथा संग्रहातील अनेक पात्रे प्रश्न बनून मनात घर करून राहतात . आशा – आकांक्षाच्या प्रतिबिंबासह मानवी जीवनाचा तळठाव शोधण्याचा प्रयत्न या कथा करतात . जीवनाविषयीच्या आसक्तीचे आकर्षण कमी करून मनाच्या गाभार्यात या कथेतील पात्रे प्रवेश करतात . सुक्ष्म निरीक्षणे नोंदवत मानवी जीवनातील विसंगतीवर बोट हा कथासंग्रह ठेवतो . मानवी मनाची घालमेल अधोरेखित करणारा हा कथासंग्रह वाचकाचे अनुभव विश्व निश्चितच समृद्ध करतो . मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा हा कथासंग्रह मराठी मानसशास्त्रीय कथांविश्वात मैलाचा दगड ठरेल यात शंका उरत नाही . प्रत्येकाने वाचावे व जीवनाचे अंतरंग समजून घ्यावे असा हा कथा संग्रह आहे.
✍🏻© रचना, अहमदनगर
संपर्क : ७०६६३०१९४६

रचना यांचा परिचय :
रचना यांच्या ‘एका वाडीची गोष्ट ‘(कादंबरी ) या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा श्री . ना . पेंडसे पुरस्कारा सहित इतर आठ राज्यस्तरीय पुरस्कार. ‘बयोच्या कविता‘ हा त्यांचा आगामी काव्यसंग्रह प्रकाशित होत असून ‘सरत्या वसंताच्या गोष्टी‘ आणि ‘स्वयंप्रभा‘ ( दोन अनुवादित कथा संग्रह ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी उत्कृष्ट वाङमय पुरस्कार. याखेरीज त्यांचा स्त्री जाणिवा आणि स्त्री संवेदन (समीक्षा ) ग्रंथ प्रकाशित आहे.
८ व्या मराठवाडा साहित्य संमेलन कवीसंमेलनाच्या सत्राध्यक्ष म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. ‘साहित्याक्षर‘च्या त्या संस्थापक सदस्या व समन्वयक आहेत.

Spotted wc99game and decided to jump in. It’s alright, you know? Got some games to kill time with. Nothing groundbreaking, but it’s decent enough for a quick session. Give it a go! wc99game
30winbet anyone? Gave it a go, and it’s pretty standard stuff. If you’re looking for a new place to try your luck, it’s worth a punt. Just don’t go expecting miracles. More of the same. 30winbet
Needed to log into 99abgamelogin, and this site helped me out. Quick and easy access. Makes it much easier to get logged in and start playing. Give it a bookmark! 99abgamelogin
Hz88jam. I spent some time on the site. Registration was quick. Give it a try if you are looking for something new. You can find them here: hz88jam.
Just wanted to shout out uu881. Stumbled upon this site and I’m really liking the vibe. The interface is clean, and finding what I’m looking for is easy. Definitely added it to my bookmarks! uu881
Yo, just hopped onto jiliwinbet7. Seems pretty similar to the other Jili sites. Anyone know if the odds are any different here? Help a brother out!
Joining the ClubPK was the best decision I made this week! Good community and solid games. Join the fun clubpk.
Downloaded the 51clubapp from 51clubapp.info. The App works perfectly well so far! Great gaming experience on my phone. Worth trying! Find the app at 51clubapp
Needed to find a safe link for 55clubdownload, and this page hit the spot! Easy to navigate, no ads popping up everywhere. I Recommend visiting 55clubdownload if you need the app.
I was skeptical at first but the mobile app changed my whole routine. Everything loads instantly and placing live bets is so easy now. The odds are fair and I appreciate how transparent the whole process is. My friends and I keep talking about how smooth the experience is frapapabetapp
Accessing my favorite gaming spot used to take forever but the quick login path here is genuinely a game changer. I love how secure the authentication process is while still keeping things simple for daily play. The dashboard organizes all my active promotions perfectly and I never miss a free spin or cash drop. Save this link in your bookmarks right away at bk8login
If you are looking for a fun environment with a wide mix of slots and classic table options this is the place. The loading speeds are impressive and I never experienced any lag during live sessions. They also run fair tournaments that actually reward active players. It is rare to see such a balanced approach to entertainment and community rewards. candybetslot
Alanobet, alright alright alright! Be careful out there, gamble responsibly, know what I mean? If you’re gonna play, play smart. But here’s their page: alanobet
Mexbosscasino has a good loyalty program. The more you play, the more they reward you. I’ve racked up some decent points and gotten some free spins. That’s a cool feature. Explore it at mexbosscasino.
Vph777… Yeah, I’ve poked around there. Nothing that really blew me away, but it’s a pretty standard place to spend an evening. Give it a try I guess – vph777.
Best casino experience I’ve had in a while. The variety of games is insane and the customer support is very responsive. Definitely visit kr500casino for a great time.
I’ve been using this platform for a while now and the experience is just smooth. Definitely one of the best choices for gaming. Check out pkbaij999 for more info.
Love the vibe here! Everything feels professional and the games are addictive in a good way. I’m spending most of my free time on phevojili now.
I felt lucky the moment I joined. The odds are great and the community is very welcoming. Definitely my new favorite spot pkluckybet7
The login process is quick and hassle free. I love how they keep updating the platform to make it more user friendly. Love bt777login
Quick deposits and even quicker withdrawals. That is all I really care about and they nailed it. Trust idhura500 for your wins.
Really appreciate the customer support here. They helped me out quickly. Great vibes at phjili49!
The graphics and sound effects on this platform are top notch. It makes the whole experience so much more immersive. Love using vnnohu95.
Great selection of games and the VIP perks are actually worth it. I feel like a valued player here. Make sure to check out vnokvip68.
Best experience so far! I hit a huge win yesterday and the withdrawal was processed quicker than I expected. Highly recommend lucky81game for everyone.
The graphics are amazing and the gameplay is so addictive. I’ve spent hours on this and it’s never boring. Definitely give jilikkkapp a try.
Simply the best experience I have had with online slots in the Philippines. Reliable, fast, and exciting. Go to betjililogin if you want real action.
Super easy to navigate and the promotions are always exciting. I’ve recommended this to all my friends who like gaming. Go to taya789login right now.
Just joined last week and I am already impressed by the payout speed. It is rare to find such a transparent platform these days. Cheers to bddaka88
The VIP treatment here is legit. I really appreciate how responsive the customer support is whenever I have a question about my bonus. Keep it up! phvipph
Top notch graphics and really engaging gameplay. It is honestly one of the best gaming experiences I have had in a long time. Big thanks to ck888game
I really love how smooth this app runs on my phone. The games load quickly and the interface is super easy to navigate. Definitely my go-to spot for a quick game break. Check out 49betapp
Great platform with very fair odds. I appreciate the transparency and the quick customer support. krikia11 is a winner.
Aiming for that bl777bigwin! Fingers crossed! The games are fun and the site is easy to use. Let’s go!
I’ve been trying different apps lately and this one is actually smooth. The payouts are fair and I love the variety of slots available. Definitely my new go-to spot. Check out jili0games for a great experience.
Installed the app yesterday and it runs perfectly on my iPhone. The slot collection is huge and I loved how they handle bonus spins without any complicated wagering rules. Smooth scrolling and zero crashes so far. bk3333app
Everything about this site is professional and user friendly. The games are fair and the rewards are real. Check out jilibet178casinologin
The APK installation was super simple and the app runs perfectly on my Android. No crashes so far. Get betwinerapk and start winning!
Easy access and no hassle at all. I appreciate how straightforward the site is without all the unnecessary clutter. jili988login is a winner.
The customer support is actually helpful which is rare these days. I had a small issue with my deposit and they sorted it in minutes. Give au8802com a go.
Really impressed with the VIP treatment here. Everything feels premium and the customer support team is super responsive. Keep up the good work guys. c168avip
I have tried a few sites lately but this one feels the most reliable. Great game variety and no lag at all. Highly recommend idmustang77 to everyone.
Solid platform with no lag during peak hours. I love how straightforward the registration process is. I’m sticking with pk988wan from now on.
I’ve tried a few sites lately but this one is definitely the smoothest. The login process is fast and the games load instantly. Highly recommend panalo888login for anyone looking for a reliable spot.
The app version is a game changer. I can play on the go without any lag and the login is seamless. 18winpkrloginapp makes everything so much easier.
Best app for gaming in the PH right now. The graphics are crisp and the game variety is amazing. Love how pkjililinkapp handles everything so professionally.
Finally found a platform that doesn’t lag during peak hours. The registration process was a breeze. Great job guys at phjljl1.
Super easy to navigate and the games are top notch. I had a few questions and the support team sorted me out in minutes. Highly recommend jljl4login to everyone.
As someone who values quick transactions I am really happy with how fast deposits and withdrawals work on this site. The game providers they partner with are top tier and the interface is so easy to navigate. It has become my regular spot for entertainment. Try it at baazilife999
The game selection is massive and the community vibes are great. I’ve met some cool people while playing here. Check out rs789game for some action.
The best place to bet if you are looking for fairness and speed. I had a huge win last weekend and the withdrawal was instant. Love phmegabet
I was skeptical at first but after a few wins I am totally sold. The transparency here is great. Check out br56w for a top notch experience.
Easy registration and an even easier login process. I love that I can jump straight into the action without any hassle at nike88login.
Great site with a very friendly vibe. I really appreciate the customer support and the easy navigation. Five stars for idmpo303 for making gaming so easy.
Top notch service and the bonuses are actually decent. I’m really enjoying my time on imbagacorlogin so far.
The winning streaks here are insane. I tried a few others but this one feels way more rewarding. Just log into mahagacor77login and see for yourself.
The app is incredibly lightweight and doesn’t lag even on my old phone. It makes the whole experience so much better. Check out 881betapp if you want something stable.
Everything is so intuitive here. Even my friends who aren’t tech savvy found it easy to navigate. Total win with phtara7777
Finally found a place where the login process is seamless and the games actually load fast. I am really enjoying my time on phdream999login.
The jackpot hits are real! I had a great run last night and the payout was seamless. Love it. bw29superace
I have been playing here for a few weeks and the payout speed is actually impressive. Definitely one of the smoothest experiences I have had lately. Check out pkppp999game for a great time!
Best gaming experience I have had in a long time. The rewards are fair and the games are addictive. Join me at idstarwin88.
I love the community vibe and the fair play aspect of this site. It feels like a trustworthy place to put my time and money. Definitely give phstrzbet a try.
The app version is a game changer. Everything is so much faster on mobile and I can bet on the go without any issues. The bet160apk is a must download.
Really enjoying the current promotions! It feels like the house actually wants us to win here. I’m sticking with 888gjgame for a long time.
Super friendly vibe and very easy to navigate. I had a small issue with my deposit but support fixed it in minutes. lisboa77 is legit and trustworthy.
Finally found a site with a reliable login system and great customer support. Everything feels secure and professional. Just go to modal777login and start playing.
Really enjoying the bonuses they offer right now. It makes the experience so much more rewarding. Give tuan88login a try, you won’t regret it.
The installation was a breeze. I was worried about the APK at first but it runs perfectly on my Android phone. Check out pk365downloadapk if you want a stable mobile experience.
Found this platform through a friend and honestly it has completely replaced my old site. The app runs smoothly on my phone and I love how easy it is to track my bets in real time. Deposits go through instantly too which keeps the fun going. mmokbet
Honestly, the variety of games here is insane. I spent the whole weekend exploring and I’m impressed by the stability. Highly recommend uk999game to anyone looking for some real fun.
Finally a site that feels fair and transparent. The user interface is clean and easy to navigate even for beginners. Big thanks to idbigobet.
Everything is just perfect from the registration to the withdrawal. The most user friendly site I have used. Try out phacejili if you are unsure.
Signing up was a breeze and I was able to start playing in just a couple of minutes. The registration process is very straightforward at jiliasia77comloginregister
If you love slots then this is the place to be. The graphics are crisp and the bonuses are actually helpful. Love 5jljlslots
Solid platform with a great selection of slots. I had a lucky streak yesterday and the withdrawal was processed in no time. Love vnnl88.
I finally found a working link for the app. The login process is super smooth and the games load quickly. Definitely worth a try for anyone looking for a stable platform. Check out jljl33applogin
Quick deposits and even quicker withdrawals. That is all I really care about and this place nails it. Big shoutout to vnft168 for the great service.
Solid platform with a very clean design. Everything loads quickly and the game selection is spot on. Cheers to idakunbos for the awesome service.
Everything works perfectly on my mobile browser. No glitches and the account management is very simple. Big thanks to jljl3login for the quality service.
Just what I was looking for. The stability of the app is impressive and everything runs just as it should. Keep it up bdck4444aps
I’ve been trying a few different sites lately and this one really stands out. The payouts are fast and the interface is super smooth. Definitely worth checking out pk777cc
Been playing here for a few weeks now and the winning streaks are insane. The graphics are crisp and everything feels legit. Visit insouthwin777 now.
Was looking for a safe way to get the app and this site made it so simple. No errors and it works perfectly on my phone. Thanks jili4download.
Solid performance and very reliable service. The slot games are fair and the rewards are generous. I’m definitely sticking with armorbet78slot for a long time.
Alright, gotta say, jj804 is smooth. The games load fast, and they have a ton of options. Been grinding here for a few days and no complaints so far. Try jj804!
X6666game, is it gonna be epic or what? Hope they got a good selection of games and maybe a welcome bonus. Time to check it out! Visit here x6666game