लोकधन : अभिप्राय
‘लोकधन’ या पुस्तकावर वाचक व अन्य साहित्यिकांनी दिलेले अभिप्राय

डॉ. संजय बोरुडे हे एक चतुरस्त्र लेखक आहेत तसेच इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांच्या ‘दै.सामना’मधील सदारांचे हे पुस्तक आणि त्यावर आलेल्या निवडक प्रतिक्रिया..

अकोला येथील प्रसिद्ध कवी आणि लेखक सुरेश पाचकवडे यांचा अभिप्राय.

प्रतिभा संगम साहित्य मंच, घोडेगाव या संस्थेचे अध्यक्ष रामदास सोनवणे यांचा अभिप्राय.

वर्धा येथील प्रसिद्ध कवी. समीक्षा व हिन्दी कवी आणि लेखक डॉ. राजेंद्र मुंढे यांचा अभिप्राय.
संजय बोरुडे यांचे वर्तमानाला दिशा देणारे ‘लोकधन’
लोकधन हे संजय बोरुडे यांचे यांचे लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या विविधांगी आयामांचा अभ्यास करणारे एक महत्त्वपूर्ण व विचारपूर्ण पुस्तक आहे. लोकजीवनाच्या अस्सल अनुभवांमधून उमललेले लोकधन – लोकगीत, लोककथा, म्हणी, व्रतवैकल्ये, नृत्य-नाट्य, लोकविश्वास – हे केवळ सांस्कृतिक वारसा नसून समाजाच्या मानसिकतेचा, त्याच्या इतिहासाचा आणि परंपरांचा जिवंत दुवा आहे, हे लेखकाने स्पष्ट केले आहे. आधुनिकतेच्या आणि जागतिकीकरणाच्या वावटळीत हरवत चाललेल्या लोकपरंपरांचे जतन आणि दस्तऐवजीकरण ही काळाची गरज असल्याची जाणीव संजय बोरुडे यांनी सुरुवातीलाच मांडली आहे. त्यांच्या प्रस्तावनेत त्यांनी लोकधन म्हणजे लोकांचा अनुभवसंचय, त्यांच्या श्रमाची आणि सहजीवनाची परंपरा, त्यांच्या आनंदाचा व दु:खाचा इतिहास, आणि समाजाला एकत्र ठेवणारी शक्ती असे सांगितले आहे. लोकसाहित्य हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून समाजातील नैतिक मूल्ये, मानसिक आधार, सांस्कृतिक ओळख आणि जीवनशैली यांचे प्रतिबिंब आहे आणि हीच भूमिका त्यांच्या संपूर्ण ग्रंथाचा पाया ठरते.
पुस्तकातील विषयांवर आधारित विचार करताना सर्वप्रथम लोकगीतांच्या विभागाचा विचार करावा लागतो. येथे श्रमगीत, ओवी, झोपाळ्याची गाणी, लग्नगीते आणि सणांसाठी गायली जाणारी गीते यांचा अभ्यास करून त्यामागील सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ स्पष्ट केले आहेत. उदाहरणार्थ, शेतमजुरी करताना गायल्या जाणाऱ्या ओव्या किंवा बैलगाड्यांच्या खेचताना उच्चारल्या जाणाऱ्या लयीतून लोकांच्या श्रमाला मिळणारा मानसिक आधार लेखकाने नोंदवला आहे. एका ओवीचे उदाहरण देत त्यांनी लोकांच्या नातेसंबंधातील आपुलकी स्पष्ट केली आहे तर इतर ओळींमधून निसर्गाशी असलेली नाळ आणि श्रमाशी असलेला स्नेह स्पष्ट होतो.
म्हणी आणि वाक्प्रचार या लोकज्ञानाचे संक्षिप्त आणि प्रभावी रूप आहे, हे लेखकाने स्पष्ट केले आहे. लोकजीवनातील अनुभवांचे शब्दबद्ध रूप असलेल्या म्हणींमध्ये व्यवहारज्ञान, सूक्ती, नैतिकता आणि उपरोध यांचे दर्शन घडते. म्हणींचे विश्लेषण करताना बोरुडे यांनी त्यांचा समाजाच्या मानसिकतेशी असलेला संबंध स्पष्ट केला आहे. उदाहरणार्थ, संकटात साथ देणारे नातेवाईक किंवा समाजाचे सहकार्य यांचे महत्त्व सांगणारी म्हण समाजाच्या आत्मविश्वासाला बळ देते. या विभागात लोकजीवनातील समस्यांवर लोकांनी दिलेली प्रतिक्रिया आणि जीवनातील व्यवहार यांचे अभ्यासपूर्ण चित्रण आहे.
सण, उत्सव आणि धार्मिक परंपरा या विभागात लोकधर्माचा समाजजीवनावर असलेला परिणाम विशद केला आहे. लोकधार्मिकता ही अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन सामाजिक बंध निर्माण करणारी प्रक्रिया आहे, असे लेखकाने नमूद केले आहे. गावातील एकत्र पूजा, व्रते, सण-उत्सव हे केवळ धार्मिक विधी नसून लोकांच्या सहजीवनाची केंद्रे आहेत. “ग्रामदेवतेच्या यात्रेत लोक एकत्र येतात, भांडण विसरतात,” अशी निरीक्षणे त्यांनी नोंदवली आहेत. व्रतांमधून महिलांचे योगदान आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक जडणघडण यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.
लोकविश्वास आणि अंधश्रद्धा यांचे विश्लेषण करताना लेखकाने लोकसंस्कृतीचा चिकित्सक अभ्यास केला आहे. लोकविश्वास ही समाजाची मानसिक गरज असली तरी त्यात असलेल्या अंधश्रद्धा लोकांचे नुकसान करू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यांची ही मांडणी “देवावर विश्वास ठेवा पण अंधश्रद्धेपासून सावध राहा,” असे सूचन करीत त्यांनी लोकधनाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली आहे.
लोकजीवन आणि पर्यावरण या विषयात निसर्गाशी असलेली नाळ आणि पर्यावरणीय जागरूकतेचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. शेती, निसर्ग, ऋतूंचे चक्र आणि त्यावर आधारित लोकगीतांमधून, म्हणींमधून आणि व्रतांमधून पर्यावरणाशी असलेली नाळ स्पष्ट होते. “निसर्ग जपला तर जीवन जपले,” ही भूमिका लोकगीतांतून अधोरेखित होते. निसर्गाशी असलेले सहजीवन आणि पर्यावरणाचे महत्त्व समजून घेण्यासाठी लोकसंस्कृतीचा अभ्यास आवश्यक असल्याचे लेखकाने सांगितले आहे.
परिशिष्टात ग्रंथात आढळणाऱ्या फोटोंबद्दलची माहिती दिलेली आहे. विविध प्रदेशांतील लोकधनाचे स्वरूप, त्यातील साम्य आणि विविधता यांचे उदाहरणे येथे सविस्तर दिली असून लोकसंस्कृतीच्या संवर्धनासाठी या संदर्भाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, विवाहगीतांतील स्त्रियांचे परिश्रम आणि त्यांचे भावनिक योगदान स्पष्ट करणाऱ्या ओव्या दिल्या आहेत, तर दुसरीकडे कृषी जीवनाशी संबंधित म्हणींचे वर्गीकरण केले आहे.
या पुस्तकाचा मुख्य संदेश असा की; लोकसाहित्य हे केवळ भूतकाळाचा भाग नसून वर्तमान समाजाला दिशा देणारे आणि भविष्याच्या पिढ्यांसाठी मूल्यांचे जतन करणारे साधन आहे. लोकधनाच्या माध्यमातून लोकांचे आत्मभान निर्माण होते, त्यांच्या संघर्षाला अर्थ मिळतो आणि त्यांच्या सहजीवनाची नवी दृष्टी तयार होते. संजय बोरुडे यांनी लोकधनाचे सांस्कृतिक, सामाजिक आणि मानसिक पैलू तपशीलवार मांडले असून लोकसाहित्यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो; हा महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.
उत्खननातून प्रतीत होणारी संस्कृती, चिन्हसंकेत या आजवर लोकसाहित्यात न्अ आलेल्या बाबींचा त्यामनी ऊहापोह केलेला आहे. अनेक नवीन प्रमेये या ग्रंथात मांडलेली आहेत. या दृष्टीने संजय बोरुडे यांचे लोकधन हे पुस्तक लोकसंस्कृतीच्या अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी आणि समाजाभिमुख वाचकांसाठी मार्गदर्शक ठरते. लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या कक्षा रुंदावणारा हा ग्रंथ असून लोकधनाचे जतन करण्याचा एक प्रभावी आणि प्रेरणादायी दस्तऐवज म्हणून पुढे येतो.
*****
– डॉ. राजेंद्र मुंडे, वर्धा, संपर्क : 9422140049

Alright, gotta say 7tirangagame ain’t bad! The gameplay is smooth, and I actually won a bit. Could use some cooler updates though! Give it a go: 7tirangagame
91clublogingame is where it’s at! Easy to log in, games are pretty fun, and I haven’t had any issues withdrawing. Check it out for yourself guys: 91clublogingame
Downloaded Goldsbetapp the other day and it’s pretty slick. UI is clean, and placing bets is easy. Hopefully, my luck keeps up! Find out more here: goldsbetapp
Trying my luck with dbx777bet! Heard they have some decent games and the payouts are legit. Fingers crossed! Check them out here: dbx777bet
Ready to get back in the game? The BHT Club login page can be a little tricky to find sometimes. This might get you there quicker: bhtclubgamelogin
Alright, slot lovers! 567slotsbetbet has some cool games. I tried it out and the graphics are slick. Just remember to play responsibly, yeah? You can find them at: 567slotsbetbet
Yo! Looking for the h555gameapk? Found it at h555gameapk.net. Downloading now, wish me luck! h555gameapk
What’s up everyone! Quick question – anyone familiar with h555game? Found some info on it at h555game.info. Let me know what you think! h555game
Heard some buzz about j10game. Might be worth checking out if you’re hunting for something new to play. The site looks slick enough. Give it a spin j10game!
This one has become my go to for both sports and casino games. The promotions are actually useful and not just flashy banners. I appreciate how transparent they are about terms and the payout speed is consistently good. Gives me peace of mind every time I log in. vn88provn
Been looking around for a place that keeps things simple and fair and finally found my new go to. The bonuses feel genuine instead of full of hidden rules and I can play right from my phone without any lag. Really appreciate how straightforward the whole setup is. bdluckybuzz
If you are hunting for high paying slots this is the place to try your luck. I have noticed steady wins on the video slots and the bonus rounds trigger way more often than expected. Reliable service and instant deposits keep me coming back. waja88slot
TT88banca, okay, so honestly, the graphics are pretty nice and I find the games fun. It’s easy to get started. I found this place here tt88banca, what do you think about it?
Wynn09, Alright, I decided to try Wynn09 after seeing some ads, and things are nice here, easy to use. What are you waiting for? It’s here: wynn09
Yo, 33win68con is giving some generous bonuses. I enjoyed my time. Worth checking out: 33win68con
The mobile experience here is just top-notch. I can place my bets on the go without any lag. If you are searching for a stable app, just go with 422betapp.
Finally found a site that doesn’t crash every five minutes. The support team is helpful and the registration was a breeze. Check out fc777login if you want a hassle-free experience.
Signing up was a breeze. I was able to start playing within minutes without any hassle. Go to spintimephsignup to get started.
The variety of games is insane! I love how everything is organized and the customer support is actually helpful. Big thanks to impor88 for the great service.
I’ve been playing on this app for a few weeks now and the interface is super smooth. The payouts are surprisingly fast too. Highly recommend j8jiliapp for anyone looking for a reliable spot.
Eh, JiliFish Casino is alright. It runs smoothly on mobile, and the colors are fun. Nothing special, but it does the trick if you’re looking for a quick game. Keep it balanced ya hear? jilifishcasino
The graphics and game variety here are just on another level. It feels like a premium casino experience. Visit evoplaycasino today!
A wonderful platform with a lot of bonuses for new players. I felt welcomed from the moment I signed up. Check out idistanaimpian1
Super friendly community and a great selection of slots. I always have a blast whenever I log into idcipung138.
I was surprised by how easy it is to withdraw my winnings. No hidden fees and no long waits. I really trust pkwwwb777.
Finally found a site where the login process is actually fast and doesn’t glitch. Had a great run last night with some big wins. Highly recommend jilijililogin to everyone.
Found xjilicc through a friend and I am glad I did. The payouts are fair and the customer support is actually helpful. A solid choice for gaming enthusiasts.
The Gcash integration is seamless and the login is very secure. It makes managing my funds and playing so much easier. Cheers to nustaronlinegcashlogin for the great service.
I really appreciate the customer support here. They helped me fix my login issue in minutes. Five stars for jili123casinologin.
Finally found a source that actually works without any glitches. The download speed is impressive and the installation was a breeze. Big thanks to in7download for making this so easy.
I just installed the app and the loading speed is impressive. Everything feels smooth and the games are top notch. Definitely check out topslot88apk if you want a seamless experience.
The bonuses at jili90club are actually decent compared to other places. I had a great run last night and the withdrawal process was surprisingly quick. Great experience so far!
The bonuses are actually legit! Feeling lucky lately since I started using rich888game. Cheers!
Solid experience so far. The customer support responded to my query within minutes which is rare these days. Big thumbs up for phskycomph.
Really impressed with the selection of slots available. It feels like a real casino from the comfort of my home. Love phjilibet178!
Super impressed with the bonus options here. I managed to hit a nice streak today. Definitely spending more time on 7c7770login from now on.
The APK is super stable and the loading times are minimal. It feels like a premium casino in my pocket. Check out hannonlinecasinoapk.
Great experience so far. The bonuses are actually fair and the customer support team is very helpful when you have questions. rana88app
The VIP treatment here is legit. I feel like a valued player every time I log in. If you want a premium experience, pera789viplogin is the way to go.
If you are looking for a secure and fair platform this is it. No issues with deposits or withdrawals so far. Check out ole99login.
This site has a great vibe and the community is awesome. I had a great run last night and the withdrawal was instant. Check out idbuaya77 for real action.
The game variety here is insane. I spent the whole weekend exploring different slots and the bonuses are actually fair. Check out ve88game for a great time.
I’ve tried a few platforms lately but this one really stands out for its smooth interface. Definitely worth checking out if you want a hassle-free experience. krkubetwin
The graphics on these slots are top notch. It feels much more immersive than other sites I’ve tried. ph20jili is definitely my new favorite spot.
Quick access and great security. I feel much safer using this portal to manage my account. If you are looking for a fast way in, jlpgcasinologin is the way to go.
Hands down the friendliest gaming portal I have used all year. Deposits land fast, rules are easy to read and the support team treats you like family. A genuine comfort zone for weekend play. ph2d777
The bonus offers here are just insane compared to other sites I have tried. Definitely my new go-to place. Give br119bet a try!
Signing up was a breeze and the welcome bonuses are actually worth it. If you are looking for a fresh start, jiliplay888register is the way to go.
Kudos to the support team for being so helpful with my deposit. Everything is handled professionally over at phkingsph.
I’ve been looking for a reliable place to play and this one really delivers. The login process is smooth and the interface is very user friendly. Highly recommend 888win9comlogin for anyone starting out.
Really impressed with the bonus offers here. It gave me a great head start when I first signed up. The slots are fair and the graphics are top notch. Give abjilicasino a try if you love big wins!
If you love slots then this is the place to be. So many options and the jackpots are hitting frequently. slotriqueza is where the money is.
The most reliable login page I have used so far. No lag and the connection is stable even on mobile data. Cheers to jili65login for the great service.
Really impressed with the interface here. Everything is laid out perfectly and the loading speeds are impressive. Great spot for anyone looking for a reliable site. c333com
The app version is a game changer. Everything is so much faster on mobile and I can bet on the go without any issues. The bet160apk is a must download.
I’ve tried a few sites lately but this one really stands out for its smooth interface. Highly recommend checking out 393betlink if you want a hassle-free experience.
Fast deposits and even faster withdrawals. That is all I care about and this site delivers perfectly. Big thanks to phj8jili.
The vibe here is amazing and the game selection is top notch. I love how easy it is to navigate the site. 777nycasino really knows how to treat their players.
If you are looking for a premium gaming experience, this is the place to be. Everything feels top-notch at yyphvip
Logging in is a breeze and I never face any glitches. It is the most stable app I have used so far. Just head over to bjbajiapplogin.
I’ve been looking for a reliable platform like this for a while. The interface is super smooth and everything loads quickly. Highly recommend phrotowire for anyone starting out!
If you are looking for a place with a high win rate and honest odds, this is it. I had a great run last night. Highly suggest 999winbet to all my friends.
Top notch service and a very fair gaming environment. It feels like they actually care about the players. Check out winpgclub for some quality entertainment.
This site really lives up to its name. It has been a dream experience winning and withdrawing so easily. Cheers to the team at phdreamjili2.
The registration process was a breeze and I was playing in minutes. It’s a very user-friendly platform. Check out phctaya for some great action.
Finally found a platform that feels fair and transparent. The graphics are top notch and the winning streaks are real. Happy with jilibetdonnalynlogin.
I’ve tried a few platforms lately and this one is definitely smoother than the rest. The login process is quick and the games load fast. Highly recommend 42vipphlogin for anyone looking for a reliable spot.
High quality gaming experience right here. I appreciate how everything is organized and how easy it is to find my favorite games on 55bmwcomcasino.
Finally a platform that actually works smoothly in my region. The login process is seamless and the app performance is top notch. bajiloginpakistanapp is definitely the way to go.
I was a bit skeptical at first but the registration process was completely stress free. The game selection covers all my favorites and the customer service team is incredibly patient with newcomers. I appreciate how transparent they are about terms and conditions. My experience here has been nothing short of fantastic. Browse pinupcasinobd
Quick, easy, and reliable. I appreciate how they handle the transactions without any hassle. Five stars for vn566com
Super easy registration process and the graphics are top notch. It feels very professional and secure. I am loving my time at phj8ph9.
Finally found a site that doesn’t lag during peak hours. The game variety is impressive and the registration process was a breeze. Love it here! Try phjiliok
The bonuses they offer are actually decent and not just clickbait. I had a blast playing on bdfk77 last night!
Really impressed with the variety of slots here. I just hit a decent win and the withdrawal was surprisingly quick. Huge thanks to 65jilicasinologin!
Super easy to get into my account. The page loads fast even on my mobile data which is a huge plus for me. jilioklogin
Had a lucky streak here last night! The system is transparent and the wins feel legit. Can’t wait to go back to pk999win
The app version is a game changer. It is so much more convenient to play on the go without any glitches. Download r777gameapk for the best mobile feel.
I’ve been playing here for a few weeks now and the payout speed is honestly impressive. Highly recommend vne888 for anyone looking for a reliable spot.
Safe, secure, and very efficient. I have had zero issues with my deposits and withdrawals here. puasbetlogin is the real deal.
I’ve been trying a few different sites lately, but this one really stands out for its smooth interface. Had a great run last night! Check out p444casino for a solid experience.
Had a great run tonight! The bonuses are legit and it is so easy to get started. If you are looking for some action, this is the place. lucky22login
Everything feels very professional here. The customer support responded to my query in minutes. Solid choice at in007bet
Everything is so straightforward here from registration to withdrawal. No hidden catches or annoying hoops to jump through. Love ph22php
Easy registration and an even easier login process. I love that I can jump straight into the action without any hassle at nike88login.
Finally found a site that doesn’t lag. The registration was a breeze and I started playing in minutes. Keep it up! phplus777link
Downloading the APK was seamless and it runs perfectly on my phone. Best way to access the games is through 1plusphloginfreeapk